Posts

Showing posts from December, 2022

🛑 कणकवली तालुक्याने जिल्ह्याचे चॅम्पियनशिप विजेतेपद खेचून आणावे : मान्यवरांनी दिल्या खेळाडूंना शुभेच्छा

Image
  🛑 कणकवली तालुक्याने जिल्ह्याचे चॅम्पियनशिप विजेतेपद खेचून आणावे : मान्यवरांनी दिल्या खेळाडूंना शुभेच्छा 🔹 कणकवली तालुकास्तरीय क्रीडास्पर्धांना प्रारंभ   तळेरे :            वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे येथे कणकवली तालुकास्तरीय स्पर्धेचा भव्य शुभारंभ उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या व अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.            त्यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार , माजी कणकवली तालुका सभापती दिलीप तळेकर , कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण , माजी तळेरे सरपंच साक्षी सुर्वे , गटशिक्षणाधिकारी किशोर गवस , तळेरे सरपंच हनुमंत तळेकर , सहाय्यक गटविकास अधिकारी सुर्यकांत वारंग , शिक्षण विस्तार अधिकारी कैलास सावंत ,तळेरे हायस्कुलचे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर , उपसरपंच दिनेश मुद्रस , शशांक तळेकर , राजेश जाधव, उदय पाटील , विनय पावसकर , शरद वायंगणकर, माजी उपसभापती प्रकाश पारकर , माजी सरपंच चंद्रकांत तळेकर , केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल , संजय पवार , गोपाळ जाधव , विजय भोगले , पत्रकार गुरुप्रसाद सा...